Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघर येथील जिप शाळेच्या नुतनीकरणचा शुभारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी खारघर मिडटाऊन आणि सीएजतर्फे खारघरच्या मुर्बी गावात, जिल्हा परिषद शाळेचे (मुरबी शाळा) नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात शुक्रवारी (दि. 4) सकाळी 9.30 वाजता केली. या वेळी प्रभाग क्र. 4 चे नगरसेवक अभिमन्यू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. बी. पाटील गावातले शाळेचे …

Read More »

‘रोटरी’तर्फे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन चर्चासत्र

पेण : रामप्रहर वृत्त जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेणने आई डे केअर संस्था संचलीत मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र पेण येथील दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चेसाठी पेणमधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली वनगे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत …

Read More »

पडलेले झाड हटविण्यास विलंब

पेण : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात पेण पोलीस ठाण्याच्या वसतीगृहावर झाड पडले होते, ते अद्याप न हटवल्याने येथे येणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी वन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांनी प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे …

Read More »

नववर्षाचे स्वागत शेतघरांमध्ये!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी काही समूह, कुटुंबांनी सुरू केली आहे. शहराबाहेरची शेतघरे (फार्महाऊस) व बंगल्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे वसई, विरार, शहापूर, कर्जत, वांगणी, मुरबाड, पनवेल, उरण, अलिबाग, लोणावला, खंडाळा या जवळच्या ग्रामीण व थंड हवेच्या ठिकाणावरील शेतघर व बंगल्यांचे आरक्षण आत्तापासून सुरू झाले …

Read More »

जेएनपीटीच्या कंटेनर कार्गोमध्ये 9.04 टक्क्यांची वाढ

उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे अग्रणी कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटीने नोहेंबर महिन्यात 413,737 (टीईयू) कार्गोची हाताळणी केली असून गेल्या वर्षी याच महिन्यात केलेल्या कार्गो हाताळणीच्या तुलनेत 7.61 टक्क्यांची वाढ झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने ही वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये नोव्हेंबर …

Read More »

दिलासादायक! पोलीस मृत्यूचे प्रमाण शून्यावर; नवी मुंबईत कोरोनाबाधित 13 पोलीस उपचाराधीन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे. तर सप्टेंबरमध्ये 500हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 13वर आली आहे. कुटुंबीयांपैकी नऊ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात 23 मार्चपासून लागू …

Read More »

रायगडात 137 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 3) नव्या 137 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 177 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 54 व ग्रामीण 11) तालुक्यातील 65, खालापूर 45, उरण नऊ, रोहा पाच, पेण चार आणि कर्जत, अलिबाग व तळा तालुक्यातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश आहे. …

Read More »

लढाईत एक पाऊल पुढे

दहा महिन्यांत मंजुरीपर्यंत पोहोचणारी फायझरची लस आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून तिचे साठ्याचे निकष हा अनेक विकसनशील देशांसाठी मोठा अडथळा ठरतो आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक असून भारतासारख्या देशातही अशा सुविधा उपलब्ध नाहीत. देशाच्या कानाकोपर्‍यात लस पोहोचवणे आवश्यक असल्याने ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या लसीकरिता …

Read More »

येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार?

11-12 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह आसपासच्या महानगरातील लोक लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होणार असून, या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक …

Read More »

‘देशात डिसेंबरअखेर कोरोना लशीला मान्यता मिळेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटाशी सामना करणार्‍या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरू आहे. यापैकी दोन लशींचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी …

Read More »