उरण : अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान दिनदर्शिका 2021 च्या वार्षिक दिनदर्शिकेचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उद्योग सेलचे तालुकाध्यक्ष सदानंद गायकवाड, प्रतिष्ठानचे रायगड अध्यक्ष संदीप नागे, प्रदीप नाखवा, किशोर गायकवाड, कुणाल गायकवाड, अतिष …
Read More »26th December 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper