Breaking News

महत्वाच्या बातम्या

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे गुरुवारी पारितोषिक वितरण

मुंबई : प्रतिनिधीविविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.या वेळी …

Read More »

नेरे येथे महाआरोग्य शिबिर; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे महाआरोग्य शिबिरावेळी केले.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी नमो युवा रन

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलमधील वडाळे तलाव येथे नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले आहे.’स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली होणार्‍या या रनचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

युवाशक्तीच्या जोरावर भारत 2047 साली विकसित देश होणार -मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

पनवेल : रामप्रहर वृत्ततरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले असून या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश 2047 साली विकसित होणार आहे. त्यास अनुसरून देशातील युवक-युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व …

Read More »

पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चित्रपटाचा मोफत शो

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तगेल्या 11 वर्षांपासून देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही कर्मयोगी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व कसे घडले हे ‘चलो जीते है’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पंतप्रधान …

Read More »

भाजप पनवेल दक्षिण मंडळ पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवनियुक्त पदाधिकार्‍यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे त्यांनी सोने करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यावेळी केले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळेलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या बजावल्यास येणार्‍या निवडणुकांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला; तर आमदार महेश बालदी यांनी समाजाच्या ज्या अपेक्षा आहे त्या …

Read More »

पनवेल तालुक्यात प्रथमचश्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी (दि.17) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तपनवेलमध्ये श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ उत्साहात झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात …

Read More »

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा अशा विविध …

Read More »

सेवा पंधरवडा अंतर्गत तक्का येथे स्वच्छता अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता सेवा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानुसार तक्का येथे बुधवारी (दि.17) स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनीसहभाग घेतला.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या …

Read More »