Breaking News

महत्वाच्या बातम्या

विचुंबे येथे भाजपची पदयात्रा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यापासून सैनिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देशाचा मान राखला आणि वाढवला आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी बुधवारी (दि. 13) विचुंबे येथे आयोजित तिरंगा पदयात्रेत केले.भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

खारघरमध्ये भाजपची तिरंगा रॅली

खारघर ः रामप्रहर वृत्तराष्ट्रीय एकता, अखंडता आणि अभिमान जपण्यासाठी खारघर येथे भाजप मंडळ, तिरंगा यात्रा सन्मान समिती आणि खारघर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा पदयात्रेचे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या पदयात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांसमवेत सहभागी होत देशभक्ती आणि देशाप्रति अभिमान व्यक्त करण्याचे आवाहन …

Read More »

विविध विकास प्रकल्पांमध्ये युवा पिढीला संधी मिळणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआपल्या परिसरात विविध विकासाचे प्रकल्प येणार्‍या काळात सुरू होणार आहेत. त्याद्वारे युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण तालुका रहिवासी संघाच्या गुणगौरव सोहळ्यात केले.पेण तालुका रहिवासी संघाचे सभासद आणि पाल्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव सोहळा आयोजित …

Read More »

सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अकॅडमीला शक्य ती सर्व मदत केली जाईल तसेच पनवेल महानगरपालिकेने अनेक खेळांची मैदाने उभारली असून, सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमीच्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा शुभारंभ विधान भवन येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. …

Read More »

भाजपची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि पक्षाच्या नियमानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी उत्तर रायगड जिल्हा पदाधिकार्‍यांची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस (महामंत्री), आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस, एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशा एकूण 90 जणांचा …

Read More »

कर्जतमधील ‘उबाठा’ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश सुभाष भगत आणि शशिकांत रामचंद्र बुंधाटे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. त्यानंतर त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली.पनवेलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजप कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष राजेश भगत, फ्रेंड्स …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आवाज इंडिया टीव्ही चॅनेलचा शुभारंभ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तगोरगरिबांवर होणारा अन्याय आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यासाठी आवाज इंडिया टीव्ही चॅनेल काम करेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे चॅनेलच्या शुभारंभावेळी केले.आवाज इंडिया टीव्ही चॅनेलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या चॅनेलचे नवी मुंबई आणि …

Read More »

सामाजिक उपक्रमांमुळे मिळालेल्या शुभेच्छा आयुष्यात महत्त्वाच्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआपण वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवून सेवा करतो त्याबद्दल समाज आपले आभार मानतो आणि या शुभेच्छा आपल्या आयुष्याला महत्त्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर विविध योजनांच्या कार्ड वाटप कार्यक्रमावेळी केले. या वेळी त्यांनी पुस्तक भेट देऊन माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्या.पनवेल महापालिकेच्या माजी …

Read More »

करंजाडेत विविध विकासकामांचे लोकार्पण

नवीन पुलाचे काम लवकरच सुरू करणार -आमदार महेश बालदी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलजवळील करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवर हाऊस येथे दोन गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक संघासाठी केलेल्या आसनव्यवस्थेचे लोकार्पण उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या …

Read More »