Breaking News

महत्वाच्या बातम्या

रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ!

लोकनेते रामशेठ ठाकूर व सौ. शकुंतला ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कार सातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी यंदाही रयत …

Read More »

सामाजिक कार्यातून स्व. जनार्दन भगतसाहेबांचे निरंतर स्मरण -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठेराजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असते आणि हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.7) उलवा नोड येथे केले.कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37 व्या …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस बुधवारी (दि. 7) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शकुंतला रामशेठ ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

अज्ञात व्यक्तींकडून पैशांची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांचे …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी विविध समाजोपयोगी कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकर्‍यांचे द्रष्ट नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने बुधवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे समर्थकांसह 7 मे रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : वार्ताहर‘पनवेल, उरण, खालापूर विभागातील शेकापच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पनवेलमधील कार्यालयात घेतली असता एकमुखाने सर्वांनी मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा आग्रह धरला तसेच या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या 7 मे रोजी स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या …

Read More »

भाजप सांस्कृतिक महोत्सवात मुग्धा-प्रथमेश यांच्या मैफिलीने भरले रंग

खारघर ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर आयोजित भाजप सांस्कृतिक महोत्सवाने रसिकांची मने जिंकली. महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांच्या मैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या …

Read More »

भाजपवर लोकांचा विश्वास वाढतोय -आमदार प्रशांत ठाकूर

शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती गायकर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे. इतर पक्ष केवळ विचार करत असताना भाजप थेट कृती करून दाखवतो. त्यामुळेच भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने …

Read More »

अनहोनी; 52 वर्ष हंगामा हो गया…हंगामा

मला आठवतंय, फार पूर्वी रहस्यरंजक चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले जात असे, सुरुवात चुकवू नका. शेवट कोणाला सांगू नका.अशा पिक्चरला थोडं लवकरच जायची सवय लागली होती. उगाच पिक्चरची सुरुवात चुकायला नको (आणि एकदा का मेन पिक्चर सुरू झाले की आपल्या शेजारच्याच सीटवरील कोणी धडपडत यायला नको. उगाच पडद्यावरचं लक्ष विचलित व्हायचं.) आणि …

Read More »

मंत्री डॉ. अशोक उईके यांचा रानसई, सारसई येथे आदिवासींसोबत संवाद

उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उरण मतदारसंघातील रानसई आणि सारसई येथे आदिवासी संवाद मेळाव्यांचे आयोजन करून आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला. या मेळाव्यात त्यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्धार व्यक्त केला.या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे …

Read More »