Breaking News

महत्वाच्या बातम्या

’आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ

’आज्जीबाई जोरात’ एआय महाबालनाट्याची विद्यार्थ्यांना पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ’आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री …

Read More »

‘युवा पर्यावरण संसद’मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने युवा पर्यावरण संसदचे आयोजन गुरुवारी (दि.13) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन विधानसभेमध्ये कामकाज कश्या प्रकारे चालते, सकारात्मक चर्चेचे महत्त्व याबाबत माहिती देत समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य …

Read More »

शिवकुमार शर्मा हत्येप्रकरणीएका आरोपीला अटक; दुसर्‍याचा शोध

पनवेल : वार्ताहरखारघर येथे रस्त्यावरील किरकोळ भांडणातून 45 वर्षीय आयटी अभियंता शिवकुमार शर्मा यांची दोघांनी डोक्यात हेल्मेटचे घाव घालत हत्या केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. एक आठवड्यापासून हत्या करणारे आरोपी फरार होते, मात्र यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.रेहान शेख (वय …

Read More »

सिद्धी देशमुखच्या नेमबाजीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आर्थिक पाठबळ

पनवेल : रामप्रहर वृत्तधनुर्विद्या खेळाडू सिद्धी विश्वास देशमुख हिला अर्चरी अर्थात तिरंदाजी साहित्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून हा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी(दि. 11) सिद्धीला प्रदान करण्यात आला. या वेळी भाजपचे पळस्पे विभागीय …

Read More »

पनवेलमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमहानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.10) महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीला महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी(दि. 10) घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.पनवेल …

Read More »

नमो चषक फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस

पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2025 क्रीडा महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

स्व. शिवकुमार शर्मा यांच्या आरोपींना अटक करा; विहिंप, बजरंग दलाची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्तदोन युवकांकडून हेल्मेटने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिवकुमार शर्मा यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी (दि. 9) खारघर पोलीस ठाण्यासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. स्व. शर्मा यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी …

Read More »

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ, तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. मालिकावीर वळवलीचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज …

Read More »

नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता

महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव 2025 …

Read More »