Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिन रविवारी (दि. 6) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1980मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भाजपचे पूर्वीचे …

Read More »

आज ड्रीमलॅन्ड पंचावन्न वर्षांचे झाले असते…

आजच्या ऑनलाईन, ओटीटी, वीकेंड ट्रीप पिढीला जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह संस्कृतीबद्दल ओढ नसावी. आता तर मल्टीप्लेक्समधील फोर डी सुविधा आलिशान सीटवर बसल्या बसल्या एक वेगळाच अनुभव देते (त्यासाठी आजची युवा पिढी मल्टीप्लेक्सचे महागडे तिकीट ऑनलाईन काढण्यास तत्पर आहे) एक रसिक पिढी मात्र सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर तिकीटासाठी …

Read More »

वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 4) बैठक झाली. या वेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ना. गणेश नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा आणि …

Read More »

उरणमध्ये शेकापला हादरा!

युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते भाजपत पनवेल : रामप्रहर वृत्तउरण पूर्व विभागातील शेकापचे युवा नेते निलेश म्हात्रे यांच्यासह पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे तसेच आवरे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे उरणमध्ये शेकापला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष …

Read More »

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार शुक्रवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश …

Read More »

तळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र; शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून बैठक

मंत्री उदय सामंत यांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनात समाविष्ट गावांतील बाधित शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत गुरुवारी (दि. 3) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मंत्रालयात मंत्री …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलला शासनाकडून क्रीडा अनुदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कामोठे या विद्यालयाला महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक क्रीडा अनुदान प्राप्त झाले आहे.विद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वप्नाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रिडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले. त्यानुसार जवळपास 50 क्रीडा प्रकारामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, केवळ …

Read More »

अमानुष 50 वर्ष

दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …

Read More »

कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार

पनवेल ः रामप्रहर वृत्तएक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी (दि. 26) कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या …

Read More »

राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाडमध्ये द्रोणागिरी हायस्कूलचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदनपनवेल : रामप्रहर वृत्तराष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत देशभरातून 25 राज्यांतील 1200पेक्षा आधिक शाळांचा सहभाग होता. …

Read More »