महाड : प्रतिनिधी सोने हॉलमार्कचे झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी वाल्या कोळ्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन वाल्मिकी व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केले. संत नरहरी सोनार पुण्यतिथी निमित्त विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजा तर्फे चोचिंदे (ता. महाड) गावामधील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैलेश पालकर बोलत …
Read More »माणगावमधील शिबिरात 151 जणांचे रक्तदान
माणगाव : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त माणगाव तालुक्यातील विविध संस्था व मंडळांनी शनिवारी (दि.19) शहरातील सरलादेवी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 151 जणांनी रक्तदान केले. माणगाव तालुका पत्रकार संघ, उपजिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब, देवा ग्रुप फाउंडेशन, छावा प्रतिष्ठान,नवरात्र मित्रमंडळ, एस. एस. निकम इंग्लिश स्कुल, माणगाव जनरल नर्सिंग कॉलेज, राज्य सरकारी कर्मचारी …
Read More »शिवजयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्या झाल्या प्लास्टिकमुक्त पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्या प्लास्टिक मुक्त केल्या. या वेळी संकलीत केलेले प्लास्टिक पुननिर्माण प्रक्रिया (रिसायकल) करण्यासाठी पाठविण्यात आले. सरपंच उमेश यादव यांनी सांगितले की, सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली, सिद्धेश्वर, …
Read More »कर्जत शेलू येथे रक्तदान शिबिर
कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेलू (ता. कर्जत) येथील शिवमंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात 33 जणांनी रक्तदान केले. शिवक्रांती सामाजिक संघटना तसेच शेलू ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गावातील शिवमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाणे येथील पै. वामनराव ओक रक्तपेढीचे सुरेंद्र बेलवलकर …
Read More »रोह्यातील रोठ बुद्रुकमध्ये शिवपालखी मिरवणूक
धाटाव ़: प्रतिनिधी राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रोठ ब्रुदुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थिती गावात शिवप्रतिमेची पालखी काढण्यात आली होती. सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदीका डाके, सदस्या वैभवी भगत, माजी उपसरपंच खेळु वारंगे, देऊ वारंगे, दत्ता डाके, श्रद्धा घाग, गुणाजी घाग, तुकाराम …
Read More »शिवरायांचा आदर्श घेऊन सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे -प्रमोद कदम
नागोठणे : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते. महाराज त्या सर्वांना आदराची आणि आपुलकीची वागणूक देत होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदावे, असे प्रतिपादन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कदम यांनी शनिवारी बेणसे येथे केले. बौद्धजन समाज सेवा संघ, सम्यक सामाजिक संस्था, …
Read More »पोलादपूर नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद
शिवजयंतीनिमित्त काँग्रेस नगरसेवकांनी लावला दरवाजालाच पुष्पहार पोलादपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत कार्यालय खुले असेल, अशी अपेक्षा करून काँग्रेसचे नगरसेवक शनिवारी (दि. 19)सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार घेऊन कार्यालयाकडे गेले. मात्र त्यांना नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे नगरसेविका आशा गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड, संतोष चव्हाण …
Read More »भाजपतर्फे मुरूडमध्ये नेत्रतपासणी शिबिर
मुरूड : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त तालुका भाजप आणि ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन महिला मोर्चा पाखाडी अध्यक्ष अपर्णा अशोक कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जनार्दन कंधारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून …
Read More »खोपोलीतील आदिवासींसाठी पाण्याची टाकी उभारणी कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त निफाणवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील सावरोली नजीक असून या ठिकाणी टाटा स्टीलने निफाणवाडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी 20 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यासाठी पायाभरणी केली. यामुळे निफाणवाडी गावातील 130 पेक्षा जास्त रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे. …
Read More »नागोठणे भाजप कार्यालयात शिवजयंती
नागोठणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे कार्यालयमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अहिरे, शितल नागरे, माधुरी रावकर, निलमा राजे, सोनी पांडे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper