Breaking News

वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी

पनवेल : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पाहणी केली. सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक  नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ सोबत होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply