Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये शिवमहाआरती

पनवेल : रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाआरती झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या …

Read More »

उरणमधील कळंबुसरेला वादळी पावसाचा तडाखा

आमदार महेश बालदी यांच्याकडून पाहणी आणि मदत उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील कळंबुसरे गावात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 26) तातडीने गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी गरजूंना तातडीची आर्थिक मदतही दिली.आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून लोकांना …

Read More »

कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध

सिडको रिकाम्या हाती माघारी; आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तदोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उलवे नोडमधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे सोमवारी (दि. 26) रिकाम्या हाती परतावे लागले. पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर …

Read More »

राज खोसला जन्मशताब्दीनिमित्त…

हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक राज खोसला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक अष्टपैलू दिग्दर्शक. 31 मे 1935 ही त्यांची जन्म तारीख. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सी.आय.डी., मेरा गाव मेरा देश, बम्बई का बाबू या चित्रपटांच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात …

Read More »

मच्छीमार बांधवांना विविध सवलती मिळणार -मंत्री नितेश राणे

उरण : वार्ताहरशेतकर्‍यांना ज्या ज्या सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सर्वच्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. या अनुषंगाने शंभर टक्के पूर्तता होण्यासाठी मी व माझे खाते प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते करंजा येथील सभेत बोलत होते.मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त कीर्तन महोत्सव

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पनवेल : प्रतिनिधीसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस कीर्तन महोत्सव …

Read More »

भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे …

Read More »

परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुरुष कुस्तीत सिकंदर शेख, विजय चौधरी, शिवराज राक्षे, किरण भगत; तर महिलांमध्ये अमेघा घरत, सृष्टी भोसले किताबाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृतरायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचादहावी सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्तसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. …

Read More »