Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्तजर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 2) वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमावेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, …

Read More »

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत यश मिळविणार्‍या तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.2) गौरविण्यात आले, तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.खांदा कॉलनीतील न्यू होरायजन पब्लिक …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर …

Read More »

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!

आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टीधारकांना दिशाभूल करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा

माजी सरपंच रमेश पाटील यांच्याकडून विद्यालयासाठी स्वच्छतागृह पनवेल : रामप्रहर वृत्तरिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील एच एस सी आणि एसएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ह. भ. …

Read More »

अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत भाजप सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण

पनवेल : रामप्रहर वृत्तविधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक उलवे नोडमध्ये समिती …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून जलजीवन मिशनचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 24) जलजीवन मिशनची आढावा बैठक उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला बैठकीला गटविकास अधिकारी समीर वाठारकर, फॉरेस्ट अधिकारी एम.डी. राठोड, विनोद मावरे, जिल्हा विकास समन्वयक आणि सहनियंत्रण समिती सदस्य राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर, हभप अनंत पाटील यांच्यासह …

Read More »

मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने पटकावला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव नमो चषक 2025 किताब

पनवेल : रामप्रहर वृत्तभव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने नमो चषक 2025 किताब पटकाविला. एक लाख 11 हजार रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला.भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23 ते 25 …

Read More »