मुंबई : प्रतिनिधी
धान उत्पादक शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा पाच लाख शेतकर्यांना होणार आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper