Breaking News

भाजप नेते किरीट सोमय्यांकडून शिंदे कुटुंबियांचे सांत्वन

उरण ः भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 29) उरण येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार महेश बालदी सोबत होते. आरोपी दाऊद शेखवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गतदेखील गुन्हा दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ, असे भाजप नेते किरीट सोमय्या या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply