Breaking News

टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण

उरण : बातमीदार

टायगर ग्रुपच्या वतीने मोठी जुई येथील हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून या वेळी आंबा, काजू, कोकम अशी कलमे लावण्यात आली.या कार्यक्रमास टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, मावळ अध्यक्ष अनिकेत घुळे, मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे, रायगड अध्यक्ष निलेश चव्हाण, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय चव्हाण, भाजप कार्यकारिणी सदस्य महेश पाटील, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजचे प्रेसिडेंट राजू मुंबईकर, कृषी सहाय्यक राम म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply