पनवेल ः खारघरमधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये शनिवारी जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विनोद ठाकूर, दीपक शिंदे, गीता चौधरी, शैलेंद्र त्रिपाठी, अजिंक्य नवघरे आदी उपस्थित होते.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …