Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 23

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल).

  1. इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सध्याचे सीईओ सध्या कोण आहेत?

अ. नारायण मूर्ती                 आ. विशाल सिक्का

इ. सलील पारेख                   ई. नंदन निलकेणी

  1. 1993 साली इन्फोसिस कंपनीचा आयपीओ आला होता. त्यावेळी त्याची ऑफर प्राईज किती होती?

अ. 95 रुपये                           आ. 500 रुपये

इ. 125 रुपये                          ई. 1500 रुपये

  1. इन्फोसिस कंपनीचे आज (ता. 10 जून) चे बाजारमूल्य किती आहे?

अ. सहा लाख 21 हजार कोटी रुपये  आ. सात लाख 21 हजार कोटी रुपये

इ. पाच लाख 50 हजार कोटी रुपये   ई. दहा लाख 21 हजार कोटी रुपये

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी

अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply