अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).
- भारतात सध्या एलआयसीसह एकूण किती जीवन विमा कंपन्या आहेत?
अ. 24 आ. 20
इ. 10 ई. 26
- म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन भारतात सध्या किती कंपन्या करतात?
अ. 40 आ. 44
इ. 20 ई. 10
- भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक बाजारमूल्य असलेली बँक कोणती?
अ. एचडीएफसी बँक आ. आयसीआयसीआय बँक
इ. कोटक महिंद्रा बँक ई. स्टेट बँक ऑफ इंडिया
टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी
अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!