Breaking News

शेलघर शाळेत मोफत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलघर शाळेच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 1) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यावाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला शेलघर अध्यक्ष अमृतशेठ भगत, जयवंत देशमुख, गव्हाण उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, अनिल कोळी, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष श्रीधर भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रल्हाद भगत, जजय भगत, रमेश घरत, राजू भगत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, प्रभाकर भगत आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply