Breaking News

शरद थळे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील घोटोवडे गावाचे शरद थळे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, राज्य परिषद सदस्य लेले,ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य समिर राणे, जिल्हा सांस्कृतिक सेल अध्यक्ष केदार आठवले,रामराज विभाग अध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शरद थळे यांची अलिबाग तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply