पनवेल : ‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजप ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचे गव्हाणचे उपसरपंच विजय घरत यांनी अभिनंदन केले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, युवा नेते किशोर पाटील, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत तसेच सुहास भगत उपस्थित होते. यासोबतच वाय. टी. देशमुख यांचे ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …