Breaking News

ॠषीवन वृद्धाश्रमात अन्नदान, वस्त्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील ऋषीवन वृद्धाश्रम येथे उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या वतीने अन्नदान आणि वस्त्रदान करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, युवा अध्यक्ष डॉ. पवनकुमार पवार, आघाडीचे जिल्हा सहसंयोजक उत्तम जरग, सहसंयोजिका निता मंजुळे, कळंबोली शहराध्यक्ष आबासाहेब घुटुकडे, दिलीप बिष्ठ, कामोठे शहर युवा संयोजक सागर पाटील, कामोठे शहर संयोजिका वैशाली देवढे, जयश्री पाटील, नूतन आलदर, कोमल ओवे, बायजा बारगजे, हेमलता घोडके, पनवेल सहसंयोजिका मिनाक्षी गीते आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply