Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 31

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. पुढीलपैकी कोणत्या सरकारी तेल कंपनीचे बाजारमूल्य सर्वात अधिक आहे?

अ. इंडियन ऑईल     आ. बीपीसीएल    इ. ओएनजीसी    ई. एचपीसीएल

  1. मोबाईल सेवा पुरविणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

अ. जिओ   आ. भारती एअरटेल   इ. व्होडाफोन आयडिया   ई. टाटा टेलिकम्युनिकेशन

  1. भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक बाजारमूल्य असलेली बँक कोणती?

अ. एचडीएफसी बँक   आ. आयसीआयसीआय बँक   इ. कोटक महिंद्रा बँक    ई. स्टेट बँक ऑफ इंडिया

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply