उरण : रामप्रहर वृत्त
टीआयपीएल, जे.कुमार, जे.एम.म्हात्रे कंपनीला मिळालेल्या कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. यासोबतच ग्रुप ग्रामपंचायत वहाळच्या निधीतून कोळी बांधव चौकचेही उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जे.कुमारचे मॅनेजर पाटील व स्टाफ, जे.एम. म्हात्रे कंपनीचे इंजिनिअर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, मच्छींद्र कोळी, विक्रम कोळी, सचिन म्हात्रे, मिननाथ म्हात्रे, उलवे अध्यक्ष मदन पाटील, शंकर पाटील, नंदकुमार ठाकूर, दीपक गोंधळी, मनोज नाईक, उलवे नोड चिटणीस निलेश खारकर, गोपी भोईर, लहू म्हात्रे, निलेश खोत, युवा मोर्चा उलवे नोड अध्यक्ष धीरज ओवळेकर, दिनेश पाटील, अभिमन्यू दापोलकर, प्रवीण ठाकूर, हरी घरत, किशोर पाटील, बंटी घरत, भाऊशेठ, हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख आदी उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …