Breaking News

गव्हाण : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्वानंद सुखनिवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजीनगर येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी बाळकृष्ण संगीत भजन मंडळ नावेखाडी यांच्या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply