पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आई गावदेवी चरणी नारळ फोडून करण्यात आला. या वेळी आमदार महेश बालदी यांच्या पत्नी नीता बालदी यांची उपस्थिती लाभली.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस तथा माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, उरण तालुका भाजपच्या महिला अध्यक्षा राणी सुरज म्हात्रे, माजी केळवणे पं.स. युवा मोर्चा अध्यक्ष सुशील ठाकूर, केळवणे शाखा प्रमुख रामचंद्र मोकळ, ग्रामपंचायत सदस्य ओंकार पाटील, मुक्ता माळी, आरती कोळी, निलम कोळी, माजी सरपंच जगन्नाथ म्हात्रे, माजी उपसरपंच भानुदास गावंड, राजेंद्र ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन थली, रवींद्र माळी, महादेव म्हात्रे, रमेश ठाकूर, प्रमोद ठाकूर, गजानन पाटील, सतीश घरत अनंता गावंड, निलेश पाटील,
धर्मेंद्र भोईर, विलास ठाकूर, नारायण म्हात्रे, हरी ठाकूर, राजेश घरत, संजय मारुती पाटील, जितेंद्र घरत, भारत ठाकूर, दत्तात्रेय शिवकर, सागर ठाकूर, नंदकुमार गावंड, देविदास कोळी, रोहिदास घरत, उत्तम पाटील, भगवान म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, जयवंत गावंड, सुरेश महाराज शिवकर, हिरामण पाटील, निलेश म्हात्रे, नारायण पाटील, विजय पाटील, दर्शन मोकल, सचिन कोळी, किरण कोळी, विनायक कोळी, अरुण कोळी, देविदास कोळी, युवा कार्यकर्ते सचिन ठाकूर, जितू गावंड, समीर ठाकूर, तेजस माळी, संतोष शिवकर, आरकेश म्हात्रे, कुमार मोकल, प्रमोद पाटील, सत्यम ठाकूर पिंट्या ठाकूर, कृष्णा म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …