पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकापक्षाला लागलेली घरघर थांबायचे नाव घेत नाही, तोच शेकापला आणखी एक झटका मिळाला आहे. शेकाप पुरस्कृत उत्तर भारतीय सेलच्या पनवेल तालुका महिला अध्यक्ष ममता जैसवाल यांनी अनेक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सुकापूर येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर भारतीय समाजाचे नेते संतोष शर्मा, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच ज्योती केणी, उपसरपंच दिवेश भगत, माजी सरपंच योगिता पाटील, आलूराम केणी, पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, अशोक पाटील, उदय म्हसकर, राजेश पाटील, योगेश पाटील, राहुल पोपेटा, महेश केणी, हनुमान खुटले, शशिकांत पाटील, विभागीय अश्य्क्ष ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र केणी, सादिक शेख, उषा पाटील, उज्वला म्हसकर यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ममता जैस्वाल आणि सहकार्यांच्या प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
उत्तर भारतीय सेलच्या पनवेल तालुका महिला अध्यक्ष ममता जैसवाल यांच्यासमवेत अभिषेक यादव, विवेक यादव, ज्योतिषलाल यादव, संगीता यादव, रजनीश सिंह, रिता वर्मा, वंदना वर्मा, रेणू यादव, संगिता वर्मा, रेणू वर्मा, सुभावती वर्मा, रिमा ताऊर, रेखा गौतम, रूपा गौतम, संजू सिंह, वर्षा कोरी, अर्चना विश्वकर्मा, कृतू जशावन, शिम्पी गुप्ता, निशा चौहान, रितू शिवधन, संगीता सोनी, रिंकी पांडे, खुशबू गुप्ता, संजना गुप्ता, स्वाती कामबडे, पूनम विश्वकर्मा, सुभाती देवी, चंद्रज्योती, संगिता मोर्या, पूनम वर्मा, चिंता शर्मा, नीलम विश्वकर्मा, पूनम शुक्ला, साधना शुक्ला, रुची सिंह, बिंदू राय, मीरा शर्मा, शीतल शर्मा, अंजली वर्मा, निशा गुप्ता, आशा सिंह, उषा जैस्वाल, सुशीला चौहान, संगीता यादव, मनिषा चौहान, रिता विश्वकर्मा, सुषमा चौहान, सुनीता शर्मा, संध्या शर्मा, सुमन पांडे, अमृता पांडे, साधना शुक्ला, रागिनी पांडे, सुसुम शर्मा, मृदुला शर्मा, पूनम शुक्ला, रंजन सिंह, गायत्री मिश्रा, रूची तोमर, सरिता सिंह, आरती राजभट, पुष्पा गुप्ता, सुनीता यादव, रेणू गुप्ता, प्रिया गुप्ता, ज्योती गुप्ता, कंचन तिवारी, आरती तिवारी, रूपा परम, कुसुम मोर्या, मिथलेश देवी, मीरा सिंह, पूनम मोर्या, पूनम कनोजिया, जया देवी, शांती शर्मा, खैरू सिंह, कुसुम वर्मा, फुलमती विश्वकर्मा, ममता अरविंद गुप्ता, सोनबादशाह, अनिता जैसवाल, आपण म्हात्रे, मंता गौरी, वंदना तारडे, मीरा दुबे, आशा शर्मा, सरिता पांडे, सुनीता सिंह, अंजू शर्मा, प्रणिती कोलकर आदींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Check Also
चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड
बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …
RamPrahar – The Panvel Daily Paper