कामोठे : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामोठे भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, काकाशेठ कुत्तरवडे, ह.भ.प. राम महाराज शास्त्री, विनोद खेडकर, शुभम मोहन तोंडे, राजेंद्र तांबडे, शिवाजीराव मुसळे, दत्ता जायभाये, अमोल बिनवडे, सौरभ गर्जे, प्रल्हाद गर्जे, विशाल गर्जे, संतोष जायभाये, अशोक गोल्हार, नीलेश गोल्हार, जयकुमार डिगोळे, मनीषा वनवे, श्री. दांडेकर, नवनाथ भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.