Breaking News

भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिलीप जाधव, विपुल चौटालिया, कुणाल संगाणी, राजकुमार चौधरी, अशोक जांगिड, नवनीत मारू, गुरुनाथ म्हात्रे, सुदीपकर, विनोद ठाकूर, संतोष शार्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply