Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी वहाळचे माजी उपसरपंच रामदास नाईक, बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, तुकाराम म्हात्रे, जयवंत नाईक, दत्तात्रय म्हात्रे, संतोष म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, शुभम म्हात्रे, प्रियेश म्हात्रे, प्रशांत गोंधळी यांसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply