
पनवेल ः तारा येथील युवा नेते चंद्रकांत शंकर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी शिरढोण माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, कर्नाळाचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, युवा नेते गणेश पाटील, दिनेश पाटील, बूथ अध्यक्ष योगेश पाटील, युवा कार्यकर्ते दीपक पाटील, सुयोग पाटील, संदीप पाटील, प्रशांत म्हात्रे, हर्षल तेजे, जीवन टाकले, नरेश राजपूत आदी उपस्थित होते.