Breaking News

कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी

गव्हाण कोपर ः ज. भ. शि. प्र. संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका  नम्रता न्यूटन, अरुण जोशी, गौरी देशपांडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

शिवाजीनगर ः स्वानंद सुखनिवासी कै. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शुक्रवारी बाळकृष्ण महाराज यांचे चारित्रामृत ग्रंथाचे पारायण तर शनिवारी माउलींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका दर्शना भोईर आदी उपस्थित होते.

खारघर ः रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका राज अलोनी, सोबत शिक्षक, कर्मचारी व अन्य.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply