Breaking News

दिगाटीच्या उपसरपंचपदी रोहिदास शेडगे

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील दिघाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिदास शेडगे यांची निवड करण्यात आली.या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, शिवसेनेचे परेश पाटील, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, मधुकर शेडगे, ग्रामसेवक योगीराज नाशीकराव मनवर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्मिता ठाकूर, हर्षदा पाटील, वैशाली पाटील, लक्ष्मण ठाकूर, प्रभाकर ठाकूर, कैलास पाटील, मच्छींद्र पाटील, संदीप पाटील, राजेश पाटील, विकास पाटील, नंदकुमार पाटील, मयूर ठाकूर, सांगर ठाकूर, नितेश शेडगे, रामचंद्र मोकल, हर्षद ठाकूर, सुभाष शेडगे, नरेंद्र पाटील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदींनी रोहिदास शेडगे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रेनकोट, शिक्षकांना छत्री वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply