Breaking News

अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पनवेल ः अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नातेवाईक, तसेच सर्व ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply