ताडपट्टीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजपप्रवेशाचा धडाका सुरूच असून, मंगळवारी (दि. 10) मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील ताडपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत केले. 

पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच हर्षदा सोमनाथ चौधरी, सदस्य जनार्दन निरगुडा, माजी सरपंच चाहूशेठ चौधरी, काळूराम वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास मगर, संजय जाधव, बूथ अध्यक्ष मोहन चौधरी, सीताराम वारगडा, किसन चौधरी, कमळू चौधरी आदी उपस्थित होते.

या वेळी शेकापच्या अनंता कमळ्या वारगडा, विष्णू बाळ्या चौधरी, चंदर कान्या चौधरी, बाळू जानू वारगडा, कमळ्या पोशा चौधरी, नारायण रामा घुटे, मिनेश दीपक गडखळ, गणेश कमळ्या चौधरी, यशवंत बाळू वारगडा, अनंता पोशा चौधरी, काशिनाथ अनंता चौधरी, संजीवनी सीताराम वारगडा, अलका बाळू वारगडा, अनसूया गोपीनाथ चौधरी, सुकरी सुकन्या वारगडा, गोमी अनंता चौधरी, सीता रामा घुटे, मंगळी, नारायण घुटे, रामी कमळ्या वारगडा, गौरी पांडू वारगडा, शांती विष्णू चौधरी, पूजा चंदर चौधरी, गोमी मध्या वारगडा, राम बाळ्या चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

The nitropolis 2 slot way to get 10 mBTC free bonus coins to help you Crypto Enjoyment Casino?

Articles Nitropolis 2 slot | Chance Jack – Majetic 7Football Anticipate Games Greeting added bonus …

Leave a Reply