Breaking News

भारताचा लक्ष्य सेन विजेता

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्‍या 18 वर्षीय लक्ष्यने 34 मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा 21-14, 21-15 असा पराभव केला. या यशाबद्दल लक्ष्य सेन याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply