Breaking News

तामसईवाडीतील आदिवासी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील तामसईवाडी येथील आदिवासी बंधू-भगिनींनी मंगळवारी (दि. 17) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भाजपत स्वागत केले. तामसईवाडीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, शांताराम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रामा शिद, सोमा शिद, राम शिद, शंकर उघडा, हाशा उघडा, गणेश सफरा, बाळू पारधी, जानू उघडा, काला पारधी, रामा पारधी, बाळाराम भगत, भगवान भगत, पदू भगत, शनिवार विर, रामदास सफरा, गणेश शिद, लक्ष्मण शिद, मंगेश शिद, गणेश शिद, किसन उघडा, पांडुरंग उघडा, संतोष उघडा, बाळू उघडा, गणेश वाघ, कमळ्या पारधी, गजानन पारधी, मारूती पारधी, आंबो पारधी, रतन शिद, संजय सफरा, संतोष सफरा, गणपत उघडा, राम खैर, बाळू दरवडा, सुकर्‍या उघडा, गोमा पारधी, विष्णू सफरा, किसना सफरा, प्रकाश दरवडा, चंदर सफरा, रामा सफरा, गोमा दोरे, बळीराम दरवडा, लक्ष्मण सफरा, अशोक हिंदोळा, पद्या सफरा, मधुकर पारधी, राजू शिद, काळुराम शिद, देवकी पारधी, सुमित्रा उघडा, संगिता शिद, शांती पारधी, आंबी सफरा, पदी पारधी, जानकी पारधी, बेबी बाळू उघडा, बेबी किसन उघडा, शोभा सफरा, बुधी उघडा, ताई सफरा, कुसुम सफरा, कमळी सफरा, साजना उघडा, शीमगी उघडा, चांगुबा शिद, सादणी उघडा, बुधी खैर, अनुसया उघडा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply