पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील दगडी शाळेजवळ नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या नगरसेवक निधीतून वृत्तपत्र वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
Check Also
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …
RamPrahar – The Panvel Daily Paper