Breaking News

खांदेश्वर कोकण महोत्सव

खांदा कॉलनी : भाजप पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव दरवर्षीप्रमाणे यांदाही आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात शुक्रवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवास नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका सीता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply