Breaking News

पनवेल : रायगड मेडिकल असोसिएशन ह्या रायगड जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी 2020-2021 ह्या वर्षांसाठी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची निवड झाली. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply