Breaking News

फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते

कोपर-गव्हाण (ता. पनवेल) : जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती सेस फंडातून दोन लाखांचा निधी वापरून वर्गाला फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपर शाळेचे चेअरमन अनंतशेठ ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य माई भोईर, सुनीता घरत, योगिता भगत, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply