Breaking News

खारघर : कळंबोलीतील आई सरस्वती सामाजिक संस्था आणि खुटुक बांधण येथील उत्तर भारतीय जनहित सेवाद्वारा माँ सरस्वती पूजनोत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष वाडेकर, केशव यादव, मच्छिंद्र कुरूंद, नारायण रामभाई, संजय दोडके, हरिओम गोड, किरण घाडगे, शुभ पाटील आदी सोबत होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply