Breaking News

नवीन पनवेल : रायडर बॉईज क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित आमदार चषक 2020 स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, आयोजक मयूर कदम आदी सोबत होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply