Breaking News

स्व. दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली

उरण ः प्रतिनिधी

उरण भाजपच्या वतीने स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 10) वीर वाजेकर कॉलेजसमोरील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय येथे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, भाजप जिल्हा वाहतूक संघटना सुधीर घरत, महालन विभागीय अध्यक्ष महेश कडू, चाणजे विभागीय अध्यक्ष जितेंद्र घरत, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, धनंजय कडवे, मेराज शेख, नगरसेविका स्नेहल कासारे, यास्मिन गॅस, प्रियंका पाटील, जान्हवी पंडित, आशा शेलार, दमयंती म्हात्रे, रजनी कोळी, उरण तालुका महिला अध्यक्ष संगीता पाटील, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल, उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, मच्छिंद्र पाटील, शशी पाटील, प्रकाश ठाकूर, भूपेंद्र घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दीपक भोईर, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र घरत, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, चिटणीस दिनेश पाटील, जसखार सरपंच दामूशेठ घरत, वेश्वी सरपंच अजित पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शहनाज मुकादम यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply