पनवेल : चांगू काना ठाकुर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या रसायानशास्त्र विभागाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारीला दोन दिवशी ठशलशपीं खपर्पेींरींळेपी रपव उेपलशीपी ेष ॠीशशप उहशाळीीीूं ीेुंरीवी र्डीीींरळपरलळश्रळीूं या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी या परिषदेत भाग घेणार आहेत. उद्घाटन मुंबईच्या इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजीचे कुलुगुरु प्रोफेसर ए. बी. पंडीत यांच्या हस्ते व अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे भूषिविणार आहेत. आयोजनासाठी समन्वयक व उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, सहसमन्वयक डॉ. ज्योस्त्ना ठाकूर व रसायानशास्त्र विभागातील प्राध्यापक यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …