Breaking News

पुण्यात आठ जणांचा मृत्यू; देशातील रुग्णसंख्या पाच हजारांवर

पुणे : येथे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले असून बुधवारी (दि. 8) सायंकाळपर्यंत एकाच दिवसात आठ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पुण्यासह राज्यात दिवसभरात 117 नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 1135 झाली, तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर गेला आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. दुसरीकडे तरुणाला मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply