![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/03/amit-jadhav-1024x768.jpg)
महाड ः चवदार तळे येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, दिवंगत एम. एस. जाधव (माजी नगरसेवक पनवेल) प्रतिष्ठान व क्रांतिभूमी विचार मंच महाड यांच्या वतीने भोजनदान व पाणीवाटप उपक्रम राबविण्यात आला. त्याचा प्रारंभ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव व सहकारी उपस्थित होते.