Breaking News

राज्यातील जिम पुन्हा होणार सुरू

मुंबई : राज्य सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जिम सुरू करण्यासंबंधी पत्र लिहिले होते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिम सुरू करण्याची मागणी केली होती.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply