Breaking News

आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सभा होणार असून सभेला पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply