पनवेल : वहाळ येथील ओम साई सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपसरपंच अमर पाटील, साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश खारकर, ज्येेष्ठ नेते पंडित म्हात्रे, पांडुशेठ ओवळेकर, सीताराम नाईक, साईनाथ साळुंके, प्रवीण ठाकूर, अभिमन्यू दापोलकर, अश्विन नाईक, केसरीनाथ दापोलकर आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …