Breaking News

कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांसाठी कीर्तन स्पर्धा

पनवेल : वार्ताहर

भाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त 20-40 वयोगटातील महिलांसाठीच असणार असून पनवेल येथील श्री विरूपाक्ष महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 8 मार्च) होणार आहे. स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी https://forms.gle/9KFsJ2KFkeGsy8Ut9 या लिंकवर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संदीप लोंढे (9320728939), नंदकुमार कर्वे (9869430269), समीर ओझे (9820698488) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केले आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply